द. आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर प्रथमच नाव कोरले!

दक्षिण आफ्रिकेने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवताना ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३-२५ चे विजेतेपद पटकावले आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा चषक जिंकत एक नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. सामन्याचा थरार: लक्ष्य २८२, विजय २८२/५ – ऑस्ट्रेलियाने दिलेले २८२ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने … Read more