वनडे मालिकेत भारताकडून इंग्लंडला क्लिन स्वीप! तिसर्‍या सामन्यात भारताचा मोठा विजय!

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील झंझावाती सातवं शतक ठोकलं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपण चांगल्या फॉर्मात … Read more