भारताने अहमदाबादमध्ये एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वोच्च धावसंख्या नोंदवली!
भारताने बुधवारी अहमदाबादच्या भूमीवर सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या नोंदवली. शुभमनच्या गिलच्या ११२ (१०२) धावांच्या, बळावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध ३५६/१० धावा केल्या. भारताची अहमदाबादमधील यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या ३२५/५ होती, जी १५ नोव्हेंबर २००२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आली होती.