अर्ज करण्यासाठी लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०२५
सविस्तर जाहिरात
फ़क्त मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील उमेदवारांकरीता सहायक कक्ष अधिकारी गट – ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ची जाहिरात (जा. क्र. १११/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०२५.
सहायक कक्ष अधिकारी गट – ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – परीक्षा योजना माहिती आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध.
फक्त मंत्रालयीन विभाग 23 पदे
विहित कागदपत्रे अपलोड करणे