Welcome to MarathiCurrentUpdartes.com
नमस्कार मंडळी MarathiCurrentUpdates.com वर आपले स्वागत आहे . मराठी CurrentUpdates.com , जिचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील तसेच भारतातातील सर्व सरकारी योजना, रोज वेळोवेळी ताज्या बातम्यांचे अपडेट्स, महत्वाचे GR ( शासन निर्णय ) नोकरी विषयक माहिती तसेच नवनवीन गोष्टी (लेख) मराठी वाचकापर्यंत पोहचविणे हा आहे.
MarathiCurrentUpdates.com ही मोबाईल फोन वरिल वाचकांना उपयुक्त ठरणारी वेबसाईट आहे.
चालू मराठी अपडेट्स वर आपल्याला खालील प्रकारच्या संदर्भात लेख वाचायला मिळतील .
- महाराष्ट्र शासनाच्या योजना
- केंद्र सरकारच्या योजना
- मनोरंजक माहिती
- शेतकरी योजना संबंधित सर्व अपडेट्स
- नोकरी विषयक जाहिराती